Kerala Reports Brain Eating Amoeba Outbreak Public Health Department on Alert

Kerala Reports Brain Eating Amoeba Outbreak Public Health Department on Alert

Esakal

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

Brain Eating Amiba : केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या आजाराने थैमान घातलंय. २०२५ या वर्षात आतापर्यंत याची ६१ जणांना लागण झालीय. तर १९ जणांचा याच्या संर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Published on

केरळमध्ये दुर्मिळ आणि घातक अशा मेंदूतील संसर्ग अमीबिक मेनिन्जोएन्सेफलाइटिसमुळे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या आजाराने १९ जणांचा मृत्यू झालाय. यात अनेक मृत्यू हे गेल्या काही आठवड्यात झाले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य अधिकारी प्रायमरी अमीबिक मेनिन्जोएन्सेफलाइटिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर सतर्क झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com