esakal | ‘रेल्वे फ्रेट कॉरिडॉर’ला कोरोना संसर्गामुळे ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

कोरोनाचा रेल्वेच्या ‘फ्रेट कॉरिडॉर’ म्हणजेच मालवाहतुकीसाठी समर्पित मार्गिके''ला (डीएफसी) फटका बसणार आहे. आता ही दिल्ली-मुंबई मालवाहतूक मार्गिका जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी  नमूद केले.

‘रेल्वे फ्रेट कॉरिडॉर’ला कोरोना संसर्गामुळे ब्रेक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाचा रेल्वेच्या ‘फ्रेट कॉरिडॉर’ म्हणजेच मालवाहतुकीसाठी समर्पित मार्गिके''ला (डीएफसी) फटका बसणार आहे. आता ही दिल्ली-मुंबई मालवाहतूक मार्गिका जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी  नमूद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कोरोना काळात रेल्वेचे मालवाहतूक उत्पन्न मात्र २५९ कोटींनी वाढून मागच्या वर्षीच्या तुलनेत ते ५४६१.२१ कोटींवर पोचले आहे.. 

मालवाहतुकीचे रेल्वेचे नियम जुनाट असल्याचे मोदी सरकारचे मत असल्याने सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळातच २०१५-१६ पासून मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिकेची आखणी सुरू केली. "नाशवंत भाजीपाला मागे ठेवून मालगाड्या सिमेंटच्या गोण्या आधी वाहून नेतात,असे ताशेरे मोदी यांनी मारले होते. त्यानंतर डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामाला गती आली. पण २०१९-२० पर्यंत तांत्रिक अडथळ्यांमुळे फारशी प्रगती होऊ शकली नाही. 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top