BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Royal Culinary Extravaganza at 18th BRICS Summit: या शिखर परिषदेचे मुख्य आयोजन भारत मंडपम येथे होणार असले, तरी परदेशी पाहुण्यांच्या आदरातिथ्याची जय्यत तयारी नवी दिल्लीतील नामांकित हॉटेल्समध्येही पूर्ण झाली आहे.
BRICS Summit 2026

BRICS Summit 2026

esakal

Updated on

New Delhi BRICS hospitality: दिनांक १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत जगभरातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची चव चाखायला मिळणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलेल्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इंडोनेशिया, इराण आणि यूएईसह सदस्य देशांचे प्रमुख व भागीदार देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com