
लग्न विधीची तयारी सुरु असतानाच एका वधूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली उत्तर प्रदेशातील कन्नोजमध्ये घडली. नवरदेव आणि वऱ्हाड लग्नमंडपात पोहोचण्याआधीच वधूची तब्येत बिघडली. तिला जवळच्या एका स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.