
लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांतच एका नवविवाहित वधू प्रियकरासोबत पळून गेल्याची विचित्र घटना समोर आली आहे. पोलिसांनी लवकरच दोघांनाही ताब्यात घेतले आणि नंतर पोलिस ठाण्यात नेण्यात आले पण तिथे पतीलाही बोलावण्यात आले पण यानंतर तिने पती सोबत न राहता प्रियकरासोबतच राहण्याचा निर्णय कायम असल्याचे सांगितले यानंतर पतीनेही तिला बंधनातून मुक्त करत दोघांनाही आशिर्वाद दिला.