
लग्नमंडपात लग्नाचे विधी सुरू होते. नवरा नवरी एकमेकांना हार घालून सप्तपदी घेण्यास अवघे काही मिनिटं उरले होते. मंगळसूत्र घालण्यासाठी नवरदेव तयार होता. तेवढ्यात नवरीला तिच्या बॉयफ्रेंडचा फोन आला. तिनं तिथंच नवरदेवाला माझं दुसऱ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं आणि प्रियकरासोबत निघून गेली. बोहल्यावरच तिनं नवरदेवाला लग्न करायला नकार दिला.