
jagannath rath yatra 2025: पुरी येथील श्री गुंडिचा मंदिरापाशी झालेल्या चेंगराचेंगरीत तीन लोकांचा मृत्यू आणि ५० हून अधिक जखमी झाल्यानंतर, एक दिवसांनंतर सोमवारी (३० जून २०२५) हजारो भाविकांनी भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. १८०० च्या दशकात देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी भगवान जगन्नाथाकडे केवळ एक देव म्हणून पाहिले नाही, तर त्यांना एक शक्ती म्हणून बघितले.