Mountain Expedition: ब्रॉड पीकवर भीषण हिमस्खलन! प्रसिद्ध गिर्यारोहक निम्सदाई पुर्जा यांच्यासह १० जणांचा मृत्यू, जगभरातील गिर्यारोहण विश्वाला धक्का

Broad Peak Avalanche Kills Nimsdai Purja and 10 Climbers: ब्रॉड पीकवरील हिमस्खलनात आधुनिक गिर्यारोहणातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व निर्मल ‘निम्सदाई’ पुर्जा यांच्यासह १० जणांचा बळी; धाडसी मोहिमेवर काळाचा घाला
Legendary Mountaineer Nimsdai Purja Killed in Broad Peak Avalanche Ten Climbers Die in Major Mountain Tragedy

Legendary Mountaineer Nimsdai Purja Killed in Broad Peak Avalanche Ten Climbers Die in Major Mountain Tragedy

sakal

Updated on

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमधील ‘ब्रॉड पीक’या शिखरावर काल झालेल्या हिमस्खलनात नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल ‘निम्सदाई’ पुर्जा यांच्यासह एकूण दहा गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी आज झाली. पुर्जा यांच्या साहसी मोहिमेचे आयोजन करणाऱ्या एलिट एक्स्पेड या संस्थेने आज ही माहिती समाजमाध्यमांवर दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com