
BSF First Female Flight Engineer
sakal
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘बीएसएफ’च्या हवाई विभागाला पहिली महिला ‘फ्लाइट इंजिनीअर’ मिळाली आहे. इन्स्पेक्टर भावना चौधरी यांनी ‘बीएसएफ’चे अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे.