Video: गाण्याच्या तालावर नाचत जवानांनी केली होळी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSF Jawans celebrated Holi in Jaisalmer

Video: गाण्याच्या तालावर नाचत जवानांनी केली होळी साजरी

देशभरात होळी उत्साहात साजरी केली जात आहे अशातच भारतीय जवानसुद्धा रंगांची उधळण करुन होळीचा आनंद घेताना दिसत आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बीएसएफच्या (BSF) जवान रंग खेळत आणि गाण्यांच्या तालावर नाचून होळी साजरी केली. याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. (BSF Jawans celebrated Holi in Jaisalmer)

जैसलमेरमध्ये बीएस0एफचे जवान होळीच्या रंगात रंगलेले पहायला मिळाले. तेथील जवानांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. एकमेकांना रंग लावून होळीचा उत्साह द्विगुणीत करण्याचा प्रयत्न जवानांनी केला. सीमाभागात सहकार्य वाढवण्यासाठी होळीचा सण महत्वाचा असल्याची भावना देशांच्या सैनिकांची असते.