
Indian Army
Sakal
श्रीनगर : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सुरक्षा दलांच्या सजगतेमुळे आणि आधुनिक टेहेळणी प्रणालीच्या मदतीने हाणून पाडला. यासंदर्भातील कारवाईची माहिती सीमा सुरक्षा दलाचे काश्मीर फ्रंटियरचे महासंचालक अशोक यादव यांनी दिली. सीमेपलीकडील लॉंचपॅडवर शंभर ते दहशतवादी असून त्यांच्या हालचालीवर गुप्तचर यंत्रणांचे लक्ष असल्याचेही यादव म्हणाले.