BSF जवानांची मोठी कारवाई! बांगलादेश सीमेवर चलन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला, 1.39 कोटींचे चलन जप्त

बॉर्डर आउट पोस्ट बेताई येथे दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या बीएसएफच्या जवानांनी पश्चिम बंगालमधील जिल्हा-नादियाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर चलन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला.
BSF troops foiled a currency smuggling attempt at international border Dist-Nadia in West Bengal
BSF troops foiled a currency smuggling attempt at international border Dist-Nadia in West Bengal

BSF troops foiled a currency smuggling attempt at international border Dist-Nadia in West Bengal

बॉर्डर आउट पोस्ट बेताई येथे दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या बीएसएफच्या जवानांनी पश्चिम बंगालमधील जिल्हा-नादियाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर चलन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. बांगलादेशात तस्करी केल्या जाणार्‍या 1.39 कोटी रुपयांचे 1,66,900 अमेरिकन डॉलर्स जप्त केले.

यापूर्वी  भारत-बांगलादेश सीमेवर मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर रॅकेट चालवत असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. भारत-बांग्लादेश सीमेवर राहणारे मानवी तस्कर सीमेपलीकडून तस्करी केलेल्या व्यक्तींसाठी बनावट भारतीय ओळख दस्तऐवज बनवण्याची मोठी फसवणूक करतात, NIA ने म्हटले होते.

BSF troops foiled a currency smuggling attempt at international border Dist-Nadia in West Bengal
NCP Political Crisis: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी रद्द; कारणही आलं समोर

मानव तस्कर बांगलादेशातील लोकांची स्थानिक ओळख सुनिश्चित करण्यासाठी आधार कार्डपासून ते मतदार कार्डापर्यंत अशा सर्व बनावट कागदपत्रांची व्यवस्था करतात, असे देखील NIA सांगितले होते. दरम्यान चलन तस्करीचा प्रयत्न झाल्यामुळे सुरक्ष यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

BSF troops foiled a currency smuggling attempt at international border Dist-Nadia in West Bengal
Cabinet Meeting: जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कॅबिनेट बैठकीत निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com