Raj Kumar Anand joins BJP : विधानसभा निवडणुकीत 'आप'ची डोकेदुखी वाढणार! दिल्लीचे माजी मंत्री भाजपमध्ये दाखल

Raj Kumar Anand joins BJP : पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी आनंद यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश 'आप' साठी डोकेदुखी ठरणार आहे.
BSP leader Raj Kumar Anand joins BJP Delhi Politics marathi news rak94
BSP leader Raj Kumar Anand joins BJP Delhi Politics marathi news rak94

नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री राहिलेल्या राजकुमार आनंद यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील एप्रिल महिन्यात आनंद यांनी 'आप' चा त्याग करीत बसपामध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी आनंद यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश 'आप' साठी डोकेदुखी ठरणार आहे. दिल्लीतील पटेलनगर विधानसभा मतदारसंघाचे आनंद यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या पत्नी वीणा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वीणा यादेखील 'आप' च्या आमदार होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com