BSP Mayawati: राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर मायावतींनी सोडलं मौन; म्हणाल्या, बहुजन...

बसपाच्या सुप्रिमो मायावती या राजकीयदृष्ट्या चर्चेत नसल्यानं आता त्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
BSP chief Mayawati
BSP chief Mayawati esakal
Updated on

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाचं राजकारण आता पूर्वीसारखं आक्रमक दिसत नाही, तसंच बसपाच्या सुप्रिमो मायावती या देखील राजकीयदृष्ट्या चर्चेत नसल्यानं आता त्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच चर्चांवर खुद्द मायावती यांनी आता भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com