थोडक्यात :
समाजाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना
महिला पतीसमोरच ठेवत होती प्रियकरासोबत शारीरिक संबंध
रुबिनाचे गावातील सलीम नावाच्या व्यक्तीसोबत सुरु होते प्रेमसंबंध
बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : नात्यातील विश्वासाचा गळा घोटणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना बुलंदशहर जिल्ह्यातील ककोड पोलीस ठाण्याच्या (Kakod Police Station) हद्दीत घडली आहे. पत्नीच्या परपुरुषासोबत असलेल्या अनैतिक संबंधांनी त्रस्त होऊन, एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केलीये. विशेष म्हणजे, संबंधित महिला पतीसमोरच प्रियकरासोबत (Lover) शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.