

High Court Orders Reconstruction After Legal Building Was Demolished
Esakal
अतिक्रमण हटवण्याची कारवाई करताना दोन मजली इमारत पाडल्याच्या विरोधात इमारत मालकाने कोलकाता हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणीवेळी हायकोर्टाने अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचं म्हटलंय. तसंच पूर्ण इमारत पुन्हा बांधा आणि अधिकचे १० लाख रुपये द्या असे आदेश हायकोर्टाने दिलेत.