CM Yogi Adityanath
sakal
यमुना एक्स्प्रेस वेच्या निर्मितीसाठी आपल्या जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष मोठी भेट घेऊन आले आहे. शेतकरी हिताचा विचार करून योगी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना ६४.७ टक्के अतिरिक्त मोबदला (Additional Compensation) देण्यास मंजुरी दिली आहे.