ITBP Bus Accident: आयटीबीपी जवानांची बस सिंधू नदीत कोसळली! जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, बचावकार्य सुरू...

ITBP Bus Falls into Sindh River Amid Torrential Rain : जम्मू-काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारा बस सिंधू नदीत कोसळली. बचावकार्य सुरू, शस्त्रांचा शोध सुरू.
bus carrying ITBP Jawans fell down from the Kullan bridge into River Sindh
bus carrying ITBP Jawans fell down from the Kullan bridge into River Sindhesakal
Updated on

जम्मू-काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात बुधवारी एक धक्कादायक दुर्घटना घडली. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) जवानांना घेऊन जाणारा एक बस कुल्लान येथील पूलावरून सिंधू नदीत कोसळली. ही घटना मुसळधार पावसादरम्यान घडली, ज्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व जवानांची सुटका करण्यात यश आले आहे, परंतु चालक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com