Bus Accident : 27 प्रवाशांसह बस दरीत कोसळली, एका चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू

Bhimtal Bus Accident : उत्तराखंडच्या भीमताल इथं २७ प्रवाशांसह बस दरीत कोसळली. या अपघातात एका चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे.
Bus Accident : 27 प्रवाशांसह बस दरीत कोसळली, एका चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू
Updated on

उत्तराखंडच्या कुमाऊं मंडलच्या भीमताल इथं बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या बसमधून २७ प्रवासी होते. अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय. यात दोन महिला आणि एक पुरुष तर एका लहान मुलाचा समावेश आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. अल्मोडाहून हल्द्वानीला बस येत होती. यावेळी भीमताल-राणीबाग मोटार मार्गावर आमडालीजवळ बस दरीत कोसळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com