Crime News: पाटणा येथे व्यावसायिक व भाजपसंबंधित गोपाळ खेमका यांची गोळ्या झाडून हत्या झाली. ही दुसरी हत्या असून, सहा वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचा देखील गोळीबारात मृत्यू झाला होता.
पाटणा : भाजपचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक गोपाळ खेमका यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाइकवरून आलेल्या दोन व्यक्तींनी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.