

Shraddha Dubey Case
Esakal
Lucknow Crime: व्यावसायिकाची लिव्ह इन पार्टनर महिलेनं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. व्यावसायिकाला अपार्टमेंटमधून फेकून दिलं. तो केवळ अंडरवियरवर होता. पोलिसांनी या प्रकरणी लिव्ह इन पार्टनरच्या घराची तपासणी केली असता सेक्स टॉइज, शक्तिवर्धक आणि अंमली पदार्थ आढळले आहेत. लखनऊत बालू अड्डा इथल्या अवध ग्रीन अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली. लिव्ह इन पार्टनर मॉडेल श्रद्धा तिची बहीण रश्मीसोबत नेपाळला पळून गेलीय. आता पोलीस अधिक तपास करत आहेत.