Sugarcane FRP : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उसाला प्रतिक्विंटल ३५५ रुपये एफआरपी; सिल्चर ते शिलाँग महामार्ग चौपदरी होणार

Agriculture Policy : केंद्र सरकारने २०२५-२६ साठी उसाला प्रतिक्विंटल ३५५ रुपये एफआरपी जाहीर केली आहे. सिल्चर-शिलाँग द्रुतगती मार्ग आता चौपदरी बनणार असून ईशान्य भारतात वाहतूक सुलभ होणार आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPsakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ हंगामासाठी उसाला प्रतिक्विंटल ३५५ रुपये किफायतशीर आणि लाभकारी मूल्य (एफआरपी) देण्याचा तसेच ईशान्य भारतातील मेघालय व आसाम राज्यांना जोडणाऱ्या सिल्चर ते शिलाँग हा द्रुतगती मार्ग चौपदरी बनविण्याचा निर्णय आज जाहीर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com