Nandigram By-Election Symbol Controversy
esakal
कोलकाता : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ‘लिफाफा’ हे निवडणूक चिन्ह नव्याने स्थापन झालेल्या डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेसला दिल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २४) निवडणूक आयोगाला सुनावले. निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेताना निष्पक्षपणे काम करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.