Mineral Mining Tax Explained: खनिजांवरील टॅक्सवर केंद्राचा मोठा निर्णय; राज्यांचा अधिकार संपणार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय बदललं?

Why Can’t States Tax Mineral Mining Now?: २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना खनिजांवर कर लावण्याचा अधिकार दिला होता. खनिज सुधारणा विधेयकाने आता हा अधिकार काढून घेतला आहे.
Mineral Tax Battle Supreme Court Verdict vs New Law—Who Gets the Taxing Power

Mineral Tax Battle: Supreme Court Verdict vs New Law—Who Gets the Taxing Power?

ESakal

Updated on

खाण आणि खनिज सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. खनिज उत्पादनावर कर लावण्याचा राज्यांचा अधिकार काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने हे विधेयक आणले होते. २०२४ मध्ये एका प्रदीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने राज्यांना कर लावण्याचा अधिकार दिला होता. तेव्हापासून राज्ये खनिज उत्पादनावर कर आकारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com