

Canada PR Without Canadian Work Experience
Esakal
Canada Job: कॅनडाची परमनंट रेसिडेन्सी मिळाल्यानंतर परदेशी नागरिकांना त्या देशात कायमस्वरूपी राहण्याचा आणि कोणत्याही कंपनीमध्ये मुक्तपणे नोकरी कारण्याकच अधिकार मिळतो. त्यामुळे जगभरातील स्किल्ड प्रोफेशनल्ससाठी कॅनडा हे आकर्षनाचे केंद्र ठरत आहे.