घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

2-Year-Old Girl Crushed by Car: गुरुग्राममध्ये एका २ वर्षांच्या चिमुकलीचा कारने चिरडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला कारनं चिरडलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.
child girl accident

2-Year-Old Girl Crushed by Car

Esakal

Updated on

Child Girl Accident: गुरुग्राममध्ये घराबाहेर खेळणाऱ्या २ वर्षांच्या चिमुकलीला कारने आईच्या डोळ्यादेखत चिरडल्याची धक्कादायक घटना घडलीय. रात्रीच्या वेळी चिमुकली घराबाहेर खेळत होती. त्यावेळी चिमुकलीची आई शेजारीच उभा होती. ३१ वर्षीय तरुणाने कार वळवताना थेट चिमुकलीच्या अंगावर घातली. या घटनेनंतर तरुण कारमधून उतरला पण मुलीची अवस्था पाहून तिथून फरार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com