कारने LPG टँकरला धडक देताच उडाला आगीचा भडका, ५० पेक्षा जास्त जण होरपळले

एलपीजी टँकरला कारची धडक बसली. यानंतर टँकरमधून गॅस लीक झाला आणि आगीचा भडका उडाला. पंजाबच्या होशियारपूर-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.
LPG Tanker Blast in Punjab: Over 50 Burnt After Car Collision
LPG Tanker Blast in Punjab: Over 50 Burnt After Car CollisionEsakal
Updated on

कारची एलपीजी टँकरला धडक बसल्यानं भीषण स्फोट झाला. यात किमान दोघांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण होरपळले आहेत. पंजाबच्या होशियारपूर-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मदियाला अड्डा परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com