Caravan Tourism: चालतं-फिरतं घर अन् सोबतीला अलिशान हॉटेल! यूपीत 'कॅरेव्हान टूरिझम'चा धमाका; पाहा किती आहे भाडं?

Uttar Pradesh Launches Caravan Tourism Experience: उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने कॅरेव्हान टूरिझम (Caravan Tourism) सुरू करून प्रवासाला नवा लक्झरी अनुभव दिला आहे. या मोटोहोम वाहनात ६ ते ८ जणांसाठी बेड, किचन आणि टॉयलेटसह संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत.
Caravan Tourism

Caravan Tourism

esakal

Updated on

जर तुम्हाला पर्यटनाची प्रचंड आवड असेल आणि तुम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एखाद्या मोठ्या ट्रिपचे नियोजन करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाने (UP Tourism) सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्यात अधिकृतपणे 'कॅरेव्हान टूरिझम' (Caravan Tourism) म्हणजेच चालत्या-फिरत्या घरांच्या पर्यटनाची सुरुवात केली आहे.

या अत्याधुनिक वाहनामध्ये एकाच वेळी अनेक लोक एकत्र प्रवास करू शकतात. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने यासाठी 'मोटोहोम' (Motohome) या नामांकित कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com