बाप्पाच्या आरतीवर टाळ्या वाजवणारी मांजर व्हायरल...

वृत्तसंस्था
Monday, 31 August 2020

गणपती बाप्पाच्या आरतीवर एक मांजर टाळ्या वाजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयएएस आधिकारी अवनीष शरण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नवी दिल्लीः गणपती बाप्पाच्या आरतीवर एक मांजर टाळ्या वाजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयएएस आधिकारी अवनीष शरण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Video: वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी कोसळली वीज!

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या भक्तीभावात मग्न झालेल्या मांजरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण, या व्हिडिओवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मांजरीचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मांजर बाप्पाच्या आरतीदरम्यान टाळ्या वाजवताना दिसत आहे. आयएएस आधिकारी अवनीष शरण यांनी 29 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘भक्ति भाव से सराबोर.’

Video: गाढवाच्या तोंडात अडकला साप अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cat clapping after hearing lord ganeshas aarti video viral