Pet Lovers साठी महत्त्वाची बातमी! कुत्रा-मांजर पाळता? तर आधी परवाना घ्या; लायसन्स सक्तीचे; नियम मोडल्यास काय होणार?

Lucknow Makes Cat Licenses Mandatory for the First Time: पाळीव कुत्रा आणि मांजर मालकांसाठी कडक नियम लागू केले आहेत. नवीन उपविधी २०२५ नुसार, आता प्रथमच मांजरांनाही परवाना घेणे बंधनकारक असेल.
Lucknow Makes Licenses Mandatory for Cats and Dogs

Lucknow Makes Licenses Mandatory for Cats and Dogs

ESakal

Updated on

लखनऊमधील पाळीव कुत्रा आणि मांजर मालकांसाठीचे नियम आता अधिक कडक झाले आहेत. जुलै २०२६ मध्ये महानगरपालिकेचे 'पाळीव प्राणी परवाना, नियंत्रण आणि नियमन उपविधी-२०२५' हे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २००३ नंतर पाळीव प्राण्यांच्या नियमांमध्ये झालेला हा पहिला मोठा बदल आहे. आतापर्यंत परवाना प्रणाली प्रामुख्याने कुत्र्यांपुरती मर्यादित होती, परंतु प्रथमच मांजरांचाही परवान्याच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com