Bribery Case : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक; तब्बल 2.23 कोटींची रोकड जप्त, CBI ची मोठी कारवाई

CBI Arrests Defence Ministry Officials in Bengaluru : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली असून दिल्लीतील झडतीत 2.23 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
CBI Arrests Defence Ministry Officials in Bengaluru

CBI Arrests Defence Ministry Officials in Bengaluru

esakal

Updated on

बंगळूर : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात नियुक्त असलेले अधिकारी लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि विनोद कुमार यांना भ्रष्टाचाराच्या (Defence Ministry Corruption) आरोपाखाली अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com