

10 th class
esakal
CBSE drops Environmental Education from Class 10: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात तसेच परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. शालेय शिक्षण पद्धतीला अधिक आधुनिक आणि रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने बोर्डाने नवीन परिपत्रक जारी केले असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून हे पाऊल उचलण्यात आले आहे.