CBSE Changes Three-Language Policy
esakal
CBSE three language policy latest update 2026 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएससीने तीन-भाषा धोरणाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानुसार सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही नवीन नियम लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.