Apple कंपनीच्या व्यवसायाची चौकशी व्हावी; CCIचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple

Apple कंपनीच्या व्यवसायाची चौकशी व्हावी; CCIचे आदेश

नवी दिल्ली : कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India - CCI) भारतातील अ‍ॅपल (Apple business practices) कंपनीच्या बिझनेस प्रॅक्टीसची अर्थात व्यवसाय करण्याच्या पद्धतीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: इस्रायलमध्ये 'फ्लोरोना'चा पहिला रुग्ण; वाचा काय आहे प्रकरण?

ऍपलने देशाच्या विश्‍वासविरोधी कायद्याचं (anti-trust law) उल्लंघन केलं आहे, असं अँटीट्रस्ट बॉडीचे प्राथमिक मत आहे. अ‍ॅपलच्या मालकीची पेमेंट सिस्टीम अ‍ॅप डेव्हलपरच्या निवडींवर निर्बंध घालते असं या अँटीट्रस्ट बॉडीला वाटतं. म्हणूनच त्यांनी ऍपलच्या बिझनेस प्रॅक्टीसवर बोट उचललं असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Cci Orders Investigation Into Apple Business Practices In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiaapple
go to top