

SP Leader Dies After Petrol Pump Hoarding Pole Falls on Car in UP
Esakal
उत्तर प्रदेशातील प्रतापगढमध्ये हायमास्ट पोल क्रेनमधून धावत्या कारवर कोसळल्यानं भीषण अपघात झाला. यात समाजवादी पार्टीच्या स्थानिक नेत्याचा जागीच मृत्यू झाला. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर झालेल्या या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. लाल बहादुर यादव असं मृत्यू झालेल्या नेत्याचं नाव आहे. बाबूगंज बाजारात ही घटना घडली.