Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

Census 2026 to Include 40 Questions: स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनेचा स्पष्ट समावेश करण्यात आला असून, आधार, धर्म, भाषा, व्यवसाय आणि कुटुंबाशी संबंधित माहितीही संकलित केली जाणार आहे.
Census 2026

Census 2026

esakal

Updated on

नवी दिल्ली: यंदा होणाऱ्या जनगणनेसाठी केंद्र सरकारने शुक्रवारी ४० प्रश्नांच्या यादीची अधिसूचना जारी केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या प्रक्रियेत ‘जातीनिहाय गणने’चा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. व्यक्तीचे नाव, काम, धर्म, भाषा, मुलांची संख्या, मोबाइल क्रमांक, आधार, पासपोर्ट क्रमांक आदींबाबतची माहिती संकलित करण्यात येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com