

Census 2027
esakal
Census 2027 Dates Announced: केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणनेच्या अधिकृत तारखांची घोषणा केली आहे. देशभरात ही जनगणना २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. मात्र, भौगोलिक आव्हाने आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता देशातील अतिउंच बर्फाच्छादित प्रदेश तसेच ज्या राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांना या वेळापत्रकातून वगळण्यात आले असून तिथे नंतर सर्वेक्षण केले जाईल.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: