Child Safety Policy: शाळांमध्ये ‘स्मार्ट फोन’ बंदीची शिफारस,‘बिहेविअर चेंज’चा अहवाल; डिजिटल माध्यम वापरासाठी धोरणाचा आग्रह

मुलांच्या डिजिटल वापरावर राष्ट्रीय धोरणाची मागणी; शाळांमध्ये स्मार्टफोनला बंदी, वयोमर्यादा व राज्याची कायदेशीर जबाबदारी अधोरेखित
Report Recommends Smartphone Ban in Schools and National Digital Policy

Report Recommends Smartphone Ban in Schools and National Digital Policy

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : मुलांच्या डिजिटल माध्यमांच्या वापराचे नियमन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर धोरण आखावे, तसेच शाळांमध्ये ‘स्मार्ट फोन’च्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी ‘सेंटर फॉर लीगल ॲक्शन अँड बिहेविअर चेंज’च्या अहवालात करण्यात आली आहे. ऑनलाइन माध्यमांवरील वयाची मर्यादा निश्चित करण्याचीही शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com