
दिल्लीतील मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. उसाचा एफआरपी वाढवण्यात आला आहे. तसेच एक मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाम तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जातीय जनगणना करणार आहे, मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय घेतला आह