DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! डीएमध्ये होणार मोठी वाढ, किती टक्के वाढणार?

DA Hike 2026 2% Increase Expected for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरुन ६० टक्क्यांपर्यंत जाणार आहे. सोबत डीआरदेखील वाढणार आहे.
DA Hike

DA Hike

esakal

Updated on

Central Government Employee DA Hike: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण केंद्र सरकार लवकरच डीए आणि डीआरमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना तब्बल ५८ टक्के डीए दिला जातो. तो वाढून ६० टक्के होण्याची शक्यता आहे. आणि डीआरमध्येही २ टक्के वाढ शक्य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com