Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

Women Reservation Bill Fails: केंद्र सरकारने कोणत्याही मार्गाने विधेयके मंजूर करून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि अखेरीस सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले.
Women Reservation Bill Fails

Women Reservation Bill Fails

ESakal

Updated on

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी ३२६ मतांची आवश्यकता होती, परंतु विधेयकाच्या बाजूने केवळ २९८ आणि विरोधात २३० मते पडली. यामुळे सभागृहाच्या विशेष अधिवेशनाचा उद्देश अपूर्ण राहिला. आता प्रश्न असा आहे की, हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडे कोणते पर्याय शिल्लक आहेत? सरकार हे विधेयक आता कसे मंजूर करणार? यावर आता ५ पर्याय अजून शिल्लक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com