Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

Central Government Hikes Variable Dearness Allowance (VDA): ही वाढ औद्योगिक कामगारांसाठीच्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे. हा निर्देशांक ३० जून २०२६ पर्यंत ४२४.८० अंकांवर होता, जो आता ६.६२ अंकांनी वाढून ४३१.४२ वर पोहोचला आहे.
da hike

da hike

esakal

Updated on: 

सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने सेंट्रल स्फीअरअंतर्गत येणाऱ्या कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या व्हेरिएबल डिअरनेस अलाउंस म्हणजेच व्हीडीएमध्ये सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com