Waqf Amendment Act
Waqf Amendment ActESakal

Waqf Amendment Act: अखेर वक्फ सुधारणा कायदा-२०२५ लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी, मुख्य तरतुदी कोणत्या?

Waqf Amendment Act News: देशातील अनेक राज्यांमध्ये नवीन वक्फ कायद्याविरोधात निदर्शने सुरू असताना, काँग्रेस, एआयएमआयएम आणि आम आदमी पक्षाने (आप) स्वतंत्र याचिकांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Published on

वक्फ (सुधारणा) कायदा-२०२५ आजपासून लागू झाला आहे.. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की वक्फ (सुधारणा) कायदा (२०२५ चा १४) च्या कलम १ च्या उपकलम (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकार ८ एप्रिल २०२५ पासून कायद्याच्या तरतुदी लागू करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com