New Bike Buyers to Get Two Helmets | Govt Plans BIS-Approved Helmet Rule | ABS Mandatory from 2026 : नवी दुचाकी खरेदी करताना ग्राहकांना दोन हेल्मेट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यासंदर्भातील निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भातील प्रस्तावरही सादर केला आहे. लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येणार आहे.