Vengurle port
Vengurle portesakal

Port Blair: केंद्रानं आता आणखी एका शहराचं बदललं नाव! अंदमानातील 'पोर्ट ब्लेअर' ऐवजी आता...

केंद्रातील भाजप सरकारचा भारतातील शहरांची नावं बदलण्याचा अजेंडा अजूनही कायम आहे.
Published on

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारचा भारतातील शहरांची नावं बदलण्याचा अजेंडा अजूनही कायम आहे. यापूर्वी अनेक शहरांची नावं बदलल्यानंतर आता अंदमान-निकोबार बेटांवर असलेल्या पोर्ट ब्लेअर या बेटाचं नावही सरकारनं बदललं आहे. यासाठी नवं भारतीय नाव सुचवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्विटद्वारे सविस्तर माहिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com