Chandan Mishra Killed Case : बिहार पोलिसांना (Bihar Police) चंदन मिश्रा हत्याकांडात मोठे यश मिळाले असून, पोलिसांनी पश्चिम बंगालमधून सहा आरोपींना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी तौसिफ उर्फ बादशाह अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेण्यात गुंतले आहेत.