Chandrodaya Mandir: जगातील सर्वात उंच मंदिर पाहिलंय? कुतुब मीनारपेक्षा ३ पटीने जास्त उंची; ७० व्या मजल्यावरून दिसणार 'ताजमहाल'!

Chandrodaya Mandir: The Tallest Krishna Temple in the World: वृंदावनमधील चंद्रोदय मंदिर हे जगातील सर्वात उंच श्रीकृष्ण मंदिर असून २१० मीटर उंचीचे आहे. ७० मजली मंदिराच्या टॉप फ्लोअरवरून आग्र्याचा ताजमहाल दिसेल.
Chandrodaya Mandir

Chandrodaya Mandir

esakal

Updated on

जगातील सर्वात उंच आणि भव्य अशा श्रीकृष्णाच्या मंदिराची प्रतीक्षा आता संपली आहे. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे साकारलेले 'चंद्रोदय मंदिर' (Vrindavan Chandrodaya Mandir) हे केवळ भक्तीचेच नाही, तर आधुनिक स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना म्हणून ओळखले जाणार आहे. हे मंदिर इतके उंच आहे की, त्यासमोर जगातील अनेक टोलेजंग इमारती फिक्या पडतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com