Char Dham 2026: चारधाम यात्रेचा अंतिम टप्पा सुरू; मुख्य मंदिरे बंद झाल्यानंतरही हिवाळी दर्शनाची संधी

Char Dham Yatra 2026, Winter Darshan, Badrinath Temple : उत्तराखंडमधील चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहिब येथे भाविकांची एकत्रित संख्या ६० लाखांपुढे गेली आहे.
Char Dham Yatra 2026 crosses 6 million pilgrims as seasonal temple closures approach and winter darshan arrangements continue at designated locations.

Char Dham Yatra 2026 crosses 6 million pilgrims as seasonal temple closures approach and winter darshan arrangements continue at designated locations.

esakal

Updated on: 

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेने यंदा भाविकांच्या संख्येचा ६० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांसह हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची एकत्रित संख्या ६० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी या वाढत्या प्रतिसादाचा उल्लेख केला. आता यात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली असून, बद्रीनाथ धामचे कपाट १६ नोव्हेंबर रोजी बंद झाल्यानंतर मुख्य यात्रा हिवाळ्यासाठी थांबेल. त्यानंतर हिवाळी मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना दर्शनाची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com