

Char Dham Yatra
esakal
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या स्वरूपात आता मोठा बदल झाला आहे. एकेकाळी ७ ते ८ दिवस लागणारी ही पवित्र यात्रा आता रस्ते विकास आणि वाढत्या हवाई सेवांमुळे अवघ्या २ ते ४ दिवसांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. विशेषतः डेहराडूनहून थेट बदरीनाथ आणि केदारनाथसाठी सुरू झालेल्या हेलिकॉप्टर सेवेमुळे भाविकांचा वेळ वाचत आहे.