Education AI: ChatGPT वापरतो, पण...; विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा सल्ला, सरकारी शाळेतील 'कॅबिनेट'चा अनोखा पॅटर्न

Chief Minister Shares ChatGPT Advice With Students: एआय, ChatGPTचा सुजाण वापर करताना स्वतःचा विचार, अभ्यास आणि माहितीची पडताळणी अनिवार्य असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनींना सल्ला
Government School Student Cabinet Wins Praise as Chief Minister Gives Important Advice on Using ChatGPT

Government School Student Cabinet Wins Praise as Chief Minister Gives Important Advice on Using ChatGPT

esakal

Updated on

भोपाळमधील कमला नेहरू कन्या शासकीय शाळेचे अत्याधुनिक 'सांदीपनि विद्यालय'मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या शाळेला भेट देत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी १,८०० हून अधिक विद्यार्थिनी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि करिअरबाबत मार्गदर्शन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com